PM Kisan : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, जाणून घ्या कोणत्या आहेत सरकारने केलेल्या 8 मोठ्या घोषणा

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना नवीन वर्षाची भेट

सरकारने पीएम किसान योजनेशी संबंधित 8 मोठ्या घोषणा केल्या आहेत, ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

केंद्र सरकारने पीएम किसान योजनेंतर्गत मुख्य दस्तऐवज म्हणून आधार कार्ड अनिवार्य केले आहे.

केंद्र सरकारने पुढील हप्ता घेण्यापूर्वी शेतकऱ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पार पाडणे बंधनकारक केले आहे.

फसवणूक रोखता यावी यासाठी शेतकरी कुटुंबाची ओळख पटवण्यासाठी रेशनकार्डही अनिवार्य करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्डही किसान योजनेशी जोडले आहे. त्यामुळे त्यांना कर्जही घेता येणार आहे.

सरकारने 2 हेक्टर म्हणजेच 5 एकर जमिनीवर मालकी हक्क असण्याची सक्ती रद्द केली आहे.

अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेशी जोडण्यासाठी सरकारने ऑनलाइन नोंदणीच्या सुविधेत सुधारणा केली आहे.

आता शेतकरी कोणत्याही सरकारी कार्यालयात न जाता घरबसल्या त्यांच्या नोंदणीची स्थिती सहज तपासू शकतात

सरकारने पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना थेट मानधन पेन्शन योजनेशी जोडले आहे.

या घोषणांबद्दल तपशीलवार जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.